¡Sorpréndeme!

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा | Sakal Media |

2021-04-28 45 Dailymotion

कोल्हापूर : नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज रात्री देवीचा जागर होणार असून रात्री साडेनऊ वाजता देवी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल